शासकीय वसतिगृह प्रवेश वेळापत्रक २०२६-२७ आणि स्वयंम योजना ऑनलाईन अर्ज सुरू | MahaTribal Hostel & Swayam Yojana Admission 2026

शासकीय वसतिगृह प्रवेश व स्वयंम योजना वेळापत्रक २०२६-२७

आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन

📅 ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू: इयत्ता ११ वी, डिप्लोमा, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या नवीन प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ०१ जुलै २०२६ पासून सुरू होत आहे!

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी राज्यातील आदिवासी मुला/मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी व पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिकृत वेळापत्रक जाहीर झाले आहे.

📄 अधिकृत वेळापत्रक (GR) PDF डाऊनलोड करा

📅 ऑनलाईन अर्ज भरण्याचे वेळापत्रक:

अभ्यासक्रम (Course) नवीन अर्ज (New) नूतनीकरण (Renew) स्वयंम नूतनीकरण
मॅट्रिकपूर्व (8th/9th)16-06-202604-06-2026-
इयत्ता ११ वी (Junior College)01-07-202604-06-2026-
डिप्लोमा (Diploma)01-07-202601-07-202601-07-2026
पदवी (Graduation)01-07-202601-07-202601-07-2026
पदव्युत्तर (Post-Grad)01-07-202601-07-202601-07-2026
📢 सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी आमचा WhatsApp Group जॉईन करा

📋 आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड आणि बँक पासबुक (आधार लिंक)
  • जातीचा दाखला व उत्पन्नाचा दाखला
  • कॉलेज प्रवेश पावती / बोनाफाईड
  • शाळा सोडल्याचा दाखला (LC) आणि मागील वर्षाची गुणपत्रक
💻 ऑनलाईन अर्ज अचूक भरण्यासाठी येथे संपर्क करा:
राहुल नेट पॉईंट (Rahul Net Point), कुडाशी
📞 संपर्क: 8888709143 | "तुमचे काम, आमची जबाबदारी"

Comments

Popular posts from this blog

Passport Size Photo Maker Online Free

शासकीय वसतिगृह प्रवेश २०२६-२७ - ११ वी नवीन प्रवेश