शासकीय वसतिगृह प्रवेश वेळापत्रक २०२६-२७ आणि स्वयंम योजना ऑनलाईन अर्ज सुरू | MahaTribal Hostel & Swayam Yojana Admission 2026
शासकीय वसतिगृह प्रवेश व स्वयंम योजना वेळापत्रक २०२६-२७ आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन 📅 ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू: इयत्ता ११ वी, डिप्लोमा, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या नवीन प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ०१ जुलै २०२६ पासून सुरू होत आहे! शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी राज्यातील आदिवासी मुला/मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी व पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिकृत वेळापत्रक जाहीर झाले आहे. 📄 अधिकृत वेळापत्रक (GR) PDF डाऊनलोड करा 📅 ऑनलाईन अर्ज भरण्याचे वेळापत्रक: अभ्यासक्रम (Course) नवीन अर्ज (New) नूतनीकरण (Renew) स्वयंम नूतनीकरण मॅट्रिकपूर्व (8th/9th) 16-06-2026 04-06-2026 - इयत्ता ११ वी (Junior College) 01-07-2026 04-06-2026 - डिप्लोमा (Diploma) 01-07-2026 01-07-2026 01-07-2026 ...